Pradhan Mantri Awas Yojana List आपल्या ग्रामपंचायतीच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या ड यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही.
![]() |
Pradhan Mantri Awas Yojana List |
Pradhan Mantri Awas Yojana List
आपण आपल्या मोबाईलवर तपासून पाहू शकता. जर नाव तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेच्या ड यादीमध्ये समाविष्ट असल्यास तुम्हाला हमखास घरकुल योजनेचा 'Pradhan Mantri Awas Yojana List' लाभ मिळणार.
जाणून घेऊया आपले नाव घरकुल योजनेच्या ड यादी मध्ये समाविष्ट आहे किंवा नाही.
Pradhan Mantri Awas Yojana
2) राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे ग्रामपंचायतीचे नाव सिलेक्ट करा.
3) captcha भरा
4) आणि submit या पर्यायावर click करा.
आता तुम्हाला तुमच्या गावाची "Pradhan Mantri Awas Yojana" यादी दिसेल.
ही यादी तुम्ही PDF किंवा EXCEL फॉरमॅट मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये Download करू शकता.
आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.
धन्यवाद.....
0 Comments
ही कोणतीही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा शासनाशी संबंधीत नाही. कृपया ह्या वेबसाईटला Official website समजू नये. आणि कॉमेंट्स मध्ये आपला आधार क्रमांक किंवा संपर्क क्रमांक यासारखी वैयक्तिक माहिती सोडू नये. आम्ही कोणत्याही योजनेच्या किंवा बातमीच्या तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातमी, योजना किंवा या website वर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website ला किंवा संबंधित अधिकारी यांना भेट देण्यासाठी विनंती आहे. धन्यवाद ...